❤️ नवरा बायकोचे खरे प्रेम | Marathi Love Story
Marathi Love Story: एका माणसाने एका अतिशय सुंदर मुलीशी लग्न केले. लग्नानंतर दोघांचे आयुष्य खूप आनंदात जात होते. तो तिच्यावर खूप प्रेम करायचा आणि नेहमी तिच्या सौंदर्याची प्रशंसा करत असे. पण काही महिन्यांनंतर मुलीला त्वचेचा आजार झाला आणि हळूहळू तिचे सौंदर्य लोप पावू लागले. स्वत:ला असे पाहून तिला भीती वाटू लागली की जर ती कुरूप … Read more