❤️ प्रेम हा खेळ नाही | Marathi Love Story
Marathi Love Story: असं म्हणतात की प्रेमाला वय नसतं, वय पाहून कुणीही प्रेमात पडत नाही. पण काहीवेळा वयामुळे दोघांच्या दृष्टिकोनात खूप फरक पडतो आणि एकमेकांना समजून घेणे कठीण होते. अनन्या तिच्या मैत्रिणींसोबत पिकनिकला गेली होती. त्या पिकनिक स्पॉटवर इतरही बरेच लोक होते. काही त्यांच्या कुटुंबासह तर काही त्यांच्या मित्रांसोबत होते. तिथे अनन्याची नजर एका मुलावर … Read more