❤️ ते प्रेम नव्हते | Marathi Love Story
तुम्ही किती दिवस एकत्र आहात यावरून खरे प्रेम सिद्ध होत नाही, खरे प्रेम तेव्हा कळते जेव्हा परिस्थिती वाईट असते आणि तरीही तुम्ही एकमेकांच्या सोबत राहता, एकमेकांना साथ देता आणि आयुष्यात एकत्र पुढे जाता. रुबी फॅशन डिझायनर होती आणि नितीन एका कंपनीत सेल्स मॅनेजर म्हणून काम करत होता. रुबी आणि नितीन कॉलेजपासून एकमेकांना ओळखत होते आणि … Read more