❤️ तुझ्याशिवाय | Marathi Love Story
Marathi Love Story: एखादी व्यक्ती पुन्हा एखाद्यावर प्रेम करू शकते हे शक्य आहे का? मी पुन्हा प्रेमात पडू शकतो का? याचे उत्तर काहींसाठी हो आणि काहींसाठी नाही असे असू शकते! ही कथा आहे निशा नावाच्या मुलीची जी अमर नावाच्या मुलावर प्रेम करते. दोघेही कॉलेजपासूनचे मित्र होते, निशा आणि अमर एकमेकांना खूप चांगले समजून घेत होते. दोघेही … Read more