❤️ दोष नसलेली शिक्षा | Marathi Love Story
Marathi Love Story: प्रेम खरे असेल तर विभक्त होऊनही माणसे भेटतात. नित्याचे लग्न एका वर्षापेक्षा कमी झाले होते आणि तिचा घटस्फोट झाला. नित्याच्या घरच्यांनी जबरदस्तीने नित्याचे लग्न लावून दिले होते. लग्नाच्या ३ महिन्यांनंतर पती राकेशच्या वागण्यात बदल झाला, तो नेहमी नित्याशी भांडत असे. राकेश एका कंपनीत कामाला असायचा, रोज संध्याकाळी उशिरा घरी यायचा, कारण ऑफिस संपल्यावर … Read more