चिमणावन-मराठी कथा | Jungle Marathi story for kids

jungle marathi story

एक मोठं जंगल होतं. त्या जंगलात वड, पिंपळ, निंब, आंबा,चिंच, साग, खैर, चंदन असे कितीतरी प्रकारचे वृक्ष होते. हे वृक्ष खूप जवळजवळ होते. अशी दाट झाडी असली की अशा जंगलाला घनदाट जंगल असं म्हणतात.जशी झाडांमध्ये विविधता होती, तशी त्या जंगलात प्राण्यांमध्येही विविधता होती. हत्ती, वाघ, सिंह, जिराफ, लांडगा, कोल्हा, खोकड, बोकड, माकड असे विविध प्राणी … Read more